सेवाशुल्क व कमिशनचे दर


बँकिंग व्यवहारासंबंधी विविध सेवाकरिता घ्यावयाचे सेवा शुल्काचे दर खालीलप्रमाणे.

चेक कलेक्शन चार्जेस (OBC) दि.०१.१०.२०१३ पासुन

अ.क्र. तपशिल आकारावयाचे चार्जेस
1 रु. १००००/- पर्यंत रु. ५० + ST + पोस्टेज
2 रु. १०००१/- ते रु.१०००००/- पर्यंत रु.१०० + ST + पोस्टेज
3 रु. १०००००/- वरील रक्कमेवर १५० + ST+ पोस्टेज टक्स

इतर सेवाशुल्क

बँकिंग व्यवहारासंबंधी विविध सेवाकरिता घ्यावयाचे सेवा शुल्काचे दर खालीलप्रमाणे.

अ.क्र. तपशिल आकारावयाचे चार्जेस
पासबुक हरविल्यास/गहाळ झाल्यास रु. १००/- (४० नोंदीसह) (एक वर्षाच्या आंतील)
पासबुकात जुन्या नोंदणी उतरविणे प्रति पेज रु. २५/- (उपलब्ध रेकॉर्डनुसार)
चेक/ड्राफ्टचे स्टम्प पेमेंट प्रति चेक/ड्राफ्ट रु. ५० + ST
डुप्लिकेट चेक/डी.डी. देणे, चेक/डी.डी. चे रीव्ह्लीडेशन करणे, डी.डी. रद्ध करणे प्रति चेक/डी.डी. रु. १०० + ST
डुप्लिकेट मुदती ठेवी पावती करीता. ५०/-प्रति पावती रु.१००/- चे स्टम्प पेपरवर इंदेमिनीटी बानड बँकेतील नमून्याप्रमाणे

चेक बुक हरविल्यास

1 हरविलेल्या चेकबुक मधील वटविल्या गेले नसलेल्या चेकचे स्टंप पेमेंट ( को-या व इश्यु केलेल्या चेक्स करीता प्रति चेक रु. ५०/- प्रति चेक सर्व खात्याकरीता + S.T.
ब) हरविल्यानंतर नवीन चेकबुक रुपये २००/-
एकाच वेळी एकापेक्षा जास्त चेकबुक पुरविणे
चेकबुक करीता रु.२००/- प्रति चेकबुक किमान खात्यामध्ये बाकी रु.२०००/-
चेक रिटर्न चार्जेस (लोकल व बाहेरगावचे चेक करीता प्रति चेक (सेवाकरासह) रु. १००/- प्रतिचेक + S.T.
अकौंट मेंटेनन्स शुल्क / बचत ठेव खाते / चालु खाते सर्विस चार्जेस रु. २५/- प्रति वर्ष.
इन आपरेटिव्ह बचत खाते अनक्लेम ठेव खाते रु. १००/- प्रति वर्ष.

सुधारीत सेवा शुल्क व कमीशन दर दि.०१.१०.२०१३ पासून

चेक कलेक्शन (ओ.बी.सी)
रु. १००००/- पर्यंत (प्रत्येक चेक करीता) रु. ५०/- + सेवाकर + पोस्टेज
रु. १०००००/- पर्यंत (प्रत्येक चेक करीता) रु. १००/- + सेवाकर + पोस्टेज
रु. १०००००/- चे वर (प्रत्येक चेक करीता) रु. १५०/- + सेवाकर + पोस्टेज
बिल्स (Hundi Discounting)
रु. ५०००/- पर्यंत रु. ५०/- + सेवाकर + पोस्टेज
रु. १००००/- पर्यंत रु. ७५/- + सेवाकर + पोस्टेज
रु. २००००/- पर्यंत रु. १०५/- + सेवाकर + पोस्टेज
रु. ३००००/- पर्यंत रु. १६५/- + सेवाकर + पोस्टेज
रु. ३००००/- चे वर रु.६/- प्रति हजार किंवा जास्तीत जास्त
रु. ५०००/- + सेवाकर + पोस्टेज
पे आर्डर
रु. १०००/- पर्यंत रु. ३०/- + सेवाकर
रु. ५०००/- पर्यंत रु. ३५/- + सेवाकर
रु. १००००/- पर्यंत रु. ४०/- + सेवाकर
रु. २००००/- पर्यंत रु. ५२/- + सेवाकर
रु. ३००००/- पर्यंत रु. ७७/- + सेवाकर
रु. ४००००/- पर्यंत रु. १०२/- + सेवाकर
रु. ५००००/- पर्यंत रु. १२७/- + सेवाकर
रु. १०००००/- पर्यंत रु. २५०/- + सेवाकर
रु. १०००००/- चे वर रु.२.५/- प्रति हजार किंवा जास्तीत जास्त
रु. १२५००/- + सेवाकर
डिमांड ड्राफ्ट
रु. १०००/- पर्यंत रु. २०/- + सेवाकर
रु. ५०००/- पर्यंत रु. २५/- + सेवाकर
रु. १००००/- पर्यंत रु. ३०/- + सेवाकर
रु. २००००/- पर्यंत रु. ४५/- + सेवाकर
रु. ३००००/- पर्यंत रु. ८०/- + सेवाकर
रु. ४००००/- पर्यंत रु. ११५/- + सेवाकर
रु. ५००००/- पर्यंत रु. १५०/- + सेवाकर
रु. ६००००/- पर्यंत रु. १८५/- + सेवाकर
रु. ७००००/- पर्यंत रु. २२०/- + सेवाकर
१० रु. १०००००/- पर्यंत रु. २७५/- + सेवाकर
११ रु. १०००००/- चे वर रु.३.५०/- प्रति हजार किंवा जास्तीत जास्त
रु. १२५००/- + सेवाकर
डुप्लिकेट ड्राफ्ट करीता
सर्व डुप्लिकेट ड्राफ्ट करीता रु. १००/-  + सेवाकर
रीव्ह्लीदेशन ड्राफ्ट करीता रु. १००/-  + सेवाकर
कॅन्स्लेशन ड्राफ्ट करीता रु. १००/-  + सेवाकर
पासबुक/स्टेटमेंट/मुदती ठेव
प्रति पासबुक नवीन नोंदनीसाठी रु.१००/- (४० नोंदीसह) (एक वर्षाच्या आतील)
जुन्या नोंदी असतील तर रु.२५/- प्रतिपान (उपलब्ध रेकॉर्डनुसार)
मुदती ठेव पावती (Duplicate Receipt) रु.५०/- प्रति पावती
रु.१०० चे स्टम्प पेपरवर इंडेमिनीटी बँन्ड बँकेतील नमुन्याप्रमाणे.
चेक परत गेला तर
लोकल चेक रु. १००/- प्रति चेक  + सेवाकर
बाहेर गांवचे चेक रु. १००/- प्रति चेक  + पोस्टेज + सेवाकर
बिल्स रु.७५/- प्रति चेक  + पोस्टेज + सेवाकर
स्टाफ पेमेंट रु. ५०/- प्रति चेक सर्व खात्याकरीता + सेवाकर
बचत खात्यावरील व्यवहाराकरीता
  1. चेकबुक हरविल्यास चेक पानाची किमंत प्रतिचेक  पान रु.२०/- घेण्यांत यावी.
  1. जादाचे चेकबुक करीता प्रति चेक बुक रुपये २००/-.
करंट खाते
  1. करंट खाते उघडल्यानंतर पहिले चेकबुक मेफात त्यानंतर प्रत्येक चेकबुक करीता रुपये ५०/- प्रतीचेक बुकाप्रमाणे आकारावे.
  1. मात्र करंट खात्यांचे चेकबुक हरविल्यास नवीन चेकबुक करीता रुपये १००/- प्रतीचेक प्रमाणे चार्जेस आकारावे.
बचत ठेव खाते/चलू खाते सर्विस चार्ज (सेवाशुल्क) प्रतिवर्ष रुपये २५/- प्रमाणे सर्विस चार्ज सर्व खात्यांना नांवे टाकावा
इन आपरेटिव्ह बचत ठेव खातेनंद अन्क्लेम ठेव खाते प्रतिवर्ष रुपये १००/- प्रमाणे सर्विस चार्ज सर्व खात्यांना नांवे टाकावा (बचत व चलू खाते)
जुन्या रेकॉर्डबाबत चौकशी रुपये २५/- प्रत्येक प्रविष्टी १ वर्षापेक्षा जास्त काळातील.
१० ना हरकत दाखला रुपये ५०/- प्रति दाखला प्राधान्य असलेले खाते वगळून.
११ नामिनल मेंबरशिप प्रति व्यक्ती कर्ज घेनाजा खातेदार व त्यास जमानतदार राहणा-या व्यक्ती प्रत्येकी रुपये ५०/-
१२ टोकन चार्जेस टोकन हरविल्यास संबंधीताक्डून रु.१००/- वसूल करण्यात यावे.

लेजर फ़ोलिओ चार्जेस

1.
राष्ट्रीयकृत बँक किंवा अर्बन बँक (ज्याचे आपले बँकेत खाते नाही) जर एखादेवेळे कॅश भरणा करीता असतील तर त्यापोटी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर बँकेचा चेक घावा लागत असेल तर. सेवा शुल्क प्रति शेकडा ०.०५ पैसे आकारणी करावी किंवा जास्तीत जास्त रुपेय १०००/- प्रत्येक वेळे मात्र कॅश घेण्यांची मर्यादा ५० लाख राहील.
2.
अर्बन बँक नागरी पतसंस्था (ज्याचे आपले बँकेत खाते आहे) जर कॅश भरणा करीता असतील तर त्यापोटी स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक किंवा राज्य सहकारी बँक मुंबई/नागपूर वरील चेक टी.टी. व्दारे रक्कम तबदील करीत असतील तर. अर्बन बँक / नागरी पतसंस्था / खात्यांत रु ५०.०० लाखापर्यंत प्रत्येक दिवशीविनामुल्य कॅश स्विकार्ण्यंत यावी परंतु ५०.०० लाखाचे वर शेकडा रु.०.०५ पै. प्रमाणे कॅश रक्कम स्विकरणेबाबत सेवा शुल्क आकारण्यांत यावे.
3.
अर्बन बँका / नागरी पतसंस्था व इतर संस्था (ज्याचे आपले बँकेत खाते आहे) आपलेच बँकेतील दुस-या शाखेला त्यांचे खात्यातुन रक्कमा वर्ग करीत असतील तर.

अर्बन बँका नागरी पतसंस्था व इतर संस्था ह्यांचेकडून त्यांच्या खात्यांतील रक्कमा त्यांच्या दुस-या शाखेतील खात्यांला वर्ग करीत असतील तर
१ लाखापर्यंत रु. २००/-
१ लाख ते ५ लाखापर्यंत रु. ३५०/-
५ लाख ते १० लाखापर्यंत रु. ५००/-
१० लाखापर्यंत रु. ५००/- घेवून

वरील रक्कमेकरीता शेकडा रु.०.०२ प्रमाणे आकरणी करावी.
4.
बँकेचे म्य्य्त तथा ह्यांत वैयकीत्क भागधारकांचे भाग तबदील करतानाचे सभासद फी व नवीन शेअर्स सर्टिफिकेट बाबत. बँकेचे म्य्य्त तथा ह्यांत वैयकीत्क  भागधारकांचे भाग तबदील करतानाचे सभासद फी रु. ५०/- नवीन शेअर्स सर्टिफिकेटस रुपये

बचत खाते /चालु खाते करीता कमीत कमी ठेवावयची बाकी

1 बचत खाते करीता बचत खाते रु.५००/- कमीत कमी(परंतु नोफ्रील केंद्रशासीत राष्ट्रिय वृध्दपकाळ निवृत्त वेतन योजना/संजय गांधी निराधार योजना / इंदीरगांधी वृध्द भूमिहीत शेतेजूर यांचे खाते सोडून.
2 करंट खाते करीता करंट खात्या करीता कमीत कमी बाकी रु.२५००/-.

म्युच्युअल अरेंज (M.A स्किम अंतर्गत येणा-या शाखाकरीता शाखांनी काढलेल्या डिमांड ड्राफ्ट व एम.टी. वर) आकारावयाचे कमिशनचे दर.

(एम.एस.को-ऑफ. बँक नागपुर/ मुंबई)

चेक कलेक्शन (ओ.बी.सी)
रु. १०००/- पर्यंत रु. ५.५० सर्व्हिस चार्ज पोस्टेज
रु. १००१/- ते ५०००/- पर्यंत रु. १७.०० सर्व्हिस चार्ज पोस्टेज
रु. १००००/- टी १००००/- पर्यंत रु. २२.५० सर्व्हिस चार्ज पोस्टेज
रु. १००००/- चे वरील रक्कमेकरीता (रु.१००००/- पर्यंत रु.२२.५० घेवुन) त्यावरील रक्कमेकरीता प्रति हजार रु.२.०० याप्रमाणे आकारणी करावी व जास्तीत जास्त मर्यादा रुपये ३०००/-.

आर.टी.जि.एस. व एन.ई.एफ.टी. कमीशन दर

आर.टी.जि.एस. सेवाशुल्क रुपये २०००००/- ते रु.५०००००/- चे वर प्रति व्यवहार. रु. ५०/- + सर्व्हिस चार्ज
आर.टी.जि.एस सेवाशुल्क रुपये ५०००००/- चे वर प्रति व्यवहार. रु. १००/- + सर्व्हिस चार्ज

एन.ई.एफ.टी. सेवाशुल्क

रु.१०००००/- पर्यंत रु. २५/- + सर्व्हिस चार्ज
रु.१०००००/- चे वर रु. ५०/- + सर्व्हिस चार्ज