विविध ठेव योजना


  • रिकरिंग ठेव - आवर्ती ठेव योजना

  • मासिक उत्पन्न ठेव योजना

  • पुनर्गुंतवणूक ठेव योजना

  • मुदत ठेव योजना

  • किसान उत्कार्ष ठेव योजना - ५५५ दिवसाकरीता (१०% व्याजदर )

  • विशेष ठेव योजना १५१ दिवसाकरीता (७.५०% व्याजदर) जेष्ट नागरिकांना ०.५०% जादाची सवलत व आमचे बँक कर्मचाऱ्यांना १% जादाची सवलत.