दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, अमरावती


बँकेच्या विविध सेवा व सुविधा


बँकेच्या विविध सेवा व सुविधा

 • ठेवीच्या आकर्षक विविधा योजना
 • कोअर बँकेव्दारे कोणत्याही शाखेतुन बँकिंग व्यवहाराची सुविधा (ABB)
 • बँकेच्या ९३ शाखा ऑनलाईन आर.टी.जी.एस/एन.ई.एफ.टी सुविधा
 • ग्रामीण भागात शाखेचे जाळे.
 • शाळा पे बिलाचे एकाच दिवशी सर्व शिक्षकांना वेळेवर पेमेंट.
 • अत्याधुनिक क्लेअरिन्ग सुविधा (CTS).
 • अल्पदरात लॉकर सुविधा.
 • विविध शहराकरीता ड्राफ्ट सुविधा
 • जेष्ठ नागरीकांना ठेवीवर प्रचलित व्याजदर व्यतिरिक्त ज्यादा दर.
 • बँकेच्या आजी माजी कर्मचा-यांना मुदती ठेवीवर जादा व्याजदर
 • थेट अनुदान सुविधा (DBT/DBTL)
 • ATM सुविधा (रुपे कार्डच्या माध्यामातून कुठेही व कोणत्याही बँकेतून रक्कम काढता येवू शकते).
 • नो फ्रील अकौंट योजना.
 • विधूत बिल भरण्याची सर्व शाखांमध्ये सुविधा
 • FLC अर्थिक साक्षरता केंद्र (जिल्ह्यातील ५ तालुक्यातील सेंटरचे माधमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती उपलब्ध)
 • PAN कार्ड काढून देण्याची सुविधा